आता तुझी "पाळी"!!!
कालच सुप्रीम कोर्टाचा निकाल शबरिमाला मंदिरात १० ते ५० वयाच्या स्त्रियांना असलेली प्रवेशबंदी उठवून ऐतिहासिक ठरला.कोर्ट म्हणाल की केवळ एक स्त्री म्हणून प्रवेश नाकारणे चुकीचे आहे.पण सांगू का ही प्रवेशबदी केवळ स्त्री म्हणून नव्हती तर १० ते ५० वयोगटातल्या स्त्रीला असणारी निसर्गदत्त देणगी ( ज्याला केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियाही problem म्हणतात) होती.
तथा कथित भक्तांच्या मते जेव्हा स्त्रीला periods येतात त्या काळात ती अपवित्र बनते आणि तिच्या प्रवेशामुळे मंदिरही.मला निसर्गाबद्दल राग ही येतो आणि प्रश्नही पडतो.एका स्त्रीला अपवित्र करणारी गोष्ट मजबुरीने का दिली असेल.पण लगेच दुसरा प्रश्न स्वताच्या अस्तित्वाबददल पडतो की जर मासिक पाळी नसती तर मी जन्माला आलो असतो काय. आणि जर या गोष्टीमुळे मी जन्माला आलो असेन तर मी देखील अपावित्र
जर खरंच पलीतल्या स्त्रियांना प्रवेशबंदी करायची तर काही स्त्रियांना ५० नंतरही येतेच.आणि काही स्त्रियांना कधीच येत नाही... !!! मग कुठल्या वयोगटातल्या स्त्रीला प्रवेश नाकारणार...
अभांगमध्ये तुकोबाराय सांगून गेले की…