Posts

Showing posts from 2019

आरे जंगलातली हिरकणी #aarey #saveaarey #mumbai #nature Aarey Forest

परवा प्रसाद ओक चा हिरकणी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रत्येकाच्या कामाची छोटीशी झलक पाहून चित्रपट चांगलाच असेल अस वाटल.            हिरकणी हे नाव आपल्या कानावर पडत तेव्हा पटकन समोर एका लुगडं नेसलेल्या कपाळावर चंद्रकोर असणाऱ्या रणरागिणी आईच चित्र समोर उभा राहत जी आपल्या बाळासाठी सह्याद्रीचा कातळ कडा उतरून बाळाला दूध पाजण्यासाठी गेली होती. आपल्या महाराजांनी तिला साडीचोलीचा आहेर पण दिला होता.           मला अस वाटत की हिरकणी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे त्या मातांच म्हणजे फक्त मनुष्य जातितीलच नव्हे तर अवघ्या जीवसृष्टी मधील की ज्या आपल्या बाळाला, पिल्लांना सोडून सकाळी बाहेर पडतात आणि संध्याकाळी बाळाच्या ओढीने परत येतात.             अश्याच एका हिरकणी बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. पण ही  होती झाडांवर चिवचिवाट करणारी  चिमणी. झाडाच्या डोली मध्ये तीच  घर होत.काही दिवसांपूर्वीच तिच्या अंड्यातून पिल्ल बाहेर आली होती. पण ती अगदी नवजात, कमजोर होती जी त्यांच्या आईशिवाय अपूर्ण होती.  तरीही तिला पिल्लांना आणि तिला खायला आणण्यासाठी घरट्याबहेर पडावेच लागायचे. ती सूर्य उजाडता ब…

Marrital Rape अर्थात वैवाहिक बलात्कार

"उसका मन हो तो वो लेटेगी और उसका मन नही तो नही.. ऐसा कैसे चलेगा भाई..." अश्या प्रकारच्या कॉमेंट्स आपण सहज ज्या विषयावर पास करतो तो विषय म्हणजे marrital rape...!!! .  हा शब्द ऐकला की अनेकांच्या भुवया उंचावतात किंवा याबद्दल बोलणं म्हणजे लग्नसारख्या पवित्र गोष्टीवर धर्मविरोधी लोकांनी उडवलेले शिंतोडे वाटतात. पण आजच्या दिवस माझ्यासोबत तिची बाजूही ऐकण्याचा प्रयत्न करा. जमलं तर यावर विचार करा नाहीतर काय फालतूपणा आहे म्हणून ही गोष्ट सोडून द्या.
             पहिल्यांदा तुम्हाला बलात्कार म्हणजे काय हे सांगतो. बलात्कार म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी तिच्या मनाविरुद्ध ठेवलेले शारीरिक संबंध होय. मी व्यक्ती हा शब्द जाणूनबुजून वापरला कारण बलात्कार हा स्त्री आणि पुरुष या दोघांवरही झाल्याची उदाहणे या जगात आढळतात.
              बलात्कारासारखा गंभीर विषय असूनही त्याची व्याख्या ही जो बलात्कार करतो त्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे जर पर पुरुषाने जबरदस्ती केली तर बलात्कार पण नवऱ्याने बायकोशी तिची ईच्छा नसताना संबंध ठेवले तर आपला समाज त्याला intence lovemaking म्हणतो.
       …

".... आणि काय हवं!!!" ".......ani kay hava!!!"

जुई आणि साकेत खरंच amazing आहेत. जेव्हा मी त्यांचं आयुष्य ' आणि काय हवं" या webseries मध्ये बघत होतो त्यावेळी अस वाटायचं की आपलं आयुष्यही अगदी असाच असावं अस वाटायचं. तुम्ही म्हणाल हे series बघून असा विचार करणं म्हणजे वेडेपणा आहे खरं आयुष्य वेगळं असतं. पण तुम्ही webseries बघाल तर समजेल की आपल्या प्रतेकमधे एक जुई आणि साकेत दडलेला असतो फक्त गरज आहे ती हातातला मोबाईल बाजूला ठेऊन नात्यावर नव्याने फुंकर घालण्याची....!!!
             ही webseries  मी एका दमात बघून काढली .साकेतने नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतर दिलेलं लहानपणीच्या खेळण्याचं surprice amazing होत. प्रत्येकाच्या आयुष्यात बालपणाच्या priceless आठवणी असतात. प्रत्येकाला वाटत असतं की आपण त्या जपायला हव्यात पण आपण त्या miss करतो. पण मी मात्र जपून ठेवल्यात.. किल्यावरच्या मावळ्यांच्या स्वरूपात...!!! कधी कधी बॉक्स उघडून त्यांना पाहताना बालपणाची झलक डोळ्यासमरुन जाते तेव्हा डोळ्यात पाणी उभे राहिल्याशिवाय राहत नाही.
               साकेत आणि माझ्यामध्ये आणखीन एक गोष्ट सारखी वाटली ती म्हणजे जसा त्याला त्याच्या प्रत्येक holida…

आजी आजोबांच्या सावलीत

आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली. मला आज्जी चे प्रेम ज्यास्त मिळाले आणि अजूनही मिळतेच आहे. आजोबांचा सहवास थोडा कमी मिळाला कारण मी सातवीत असताना ते गेले.त्यांना मी लाडाने आबाजी म्हणायचो. ते दहा वर्षे पार्किन्सन्स ने आजारी होते. शेवटचे दिवस तर इतके हाल झाले की काय बोलायला नको. मी आजी आजोबांच्या खोलीत झोपत असल्याने होणारे हाल बघितले होते. माझ्या आजीने त्यांची खूप सेवा केली . कुण्या साहित्यिकांन सांगितलेलं की पत्नी ही आई बहिणींची जागा भरून काढते पण इथे तर पत्नीला आई होताना मी बघितलं. माझ्या लहानपणी आजोबा आजारीच असायचे पण मी लहान असल्याने दंगा करायचो .त्यामुळे आज्जीला दोघांचा त्रास व्हायचा. मी आजीला न सांगता झाडाच्या चिंचा काढायला ,कधी सुगरणीचा खोपा काढायला विहिरीवर जायचो.माझी आई शिक्षिका असल्याने आजोबांच्या आजारपणात माझ्या संगोपनाची दुहेरी जबाबदारी आज्जीवर होती.त्याचा तिला त्रास झाला पण कधी बोलली नाही. मी इतका…

बळी राजा की बळी गेलेला राजा...

Image
काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल           पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही.  मान्सून पण काय त्याच्या मर्जीने चुकत नाहीच. माणूस नावाच्या स्वताला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या प्राण्याच्या निसर्गातील हस्तक्षेपामळे जे ग्लोबल वॉर्मिग होतंय त्याचाही फटका पावसाला बसतोय.         त्या पेपर मधली पुढची बातमी होती "भाज्यानी खाल्ला भाव" मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांचा संप झाला त्या काळात भाजीपाला आणि दूध यांची बाजारपेठेत टंचाई होती आणि त्याचे दर गगनाला भिडले गेले . परराज्यातील माल आयात करावा लागला. जवळपास दुप्पट दर असूनही शेतीमाल खरेदी केला गेला. मला वाटतं १० रुपयांची कोथिंबीर ८ रुपयाला म…

छत्रपती संभाजी महाराज

Image
छावा


Sword of Queen

When you think about 1857 revolt in British India one face definately surges in our hearts that is Rani Laxmi Bai...!!Her courage,her sacrifices, her dedication and her famous pic with little kid Damodar rao, the adopted son.           There are so many serials on life of Rani Laxmi Bai. Last month movie was released named Manikarnika  also based on life of Queen. In that movie character played by Ankita Lokhande putted light on life of Jhalkari Bai...one of the prominent advisor of Rani Laxmibai..!!!            Jhalkari Bai was born in 22 November 1830 in small village of Uttar Pradesh.She was determined to become soldier in army of Jhasi kingdom from very early age. Her training was so brutal that British officers also impressed by her at that time.           She was famous for her hunting skills. As she had command oh weapons once she killed wild Leopard. People from Jhasi remembered this moment for hunting of Leopard by a Tigress...!!!Stories of Jhalkari were on tip of …

निसर्गाचा आत्मा

Image
We need to find God, and he cannot be found in noise and restlessness. God is the friend of silence. See how nature - trees, flowers, grass- grows in silence; see the stars, the moon and the sun, how they move in silence... We need silence to be able to touch souls.                                                                     Mother Teresa

Colors are the smiles of nature!!!!

Nature is not a place to visit..it's a HOME !!!

मुंबईची राणी

Image
"Time spent in nature is time spent in realising that you don't know it all and that you  never will...!!!"                             - Quote by Unknown
Huge respect for you nature for taking me under your shelter...!!!

Reintroduction of Big Cat in India...!!!

Image
Since last two decades wildlife activists demanding reintroduction of Cheetah in India and as  I am quite enthusiastic about Big Cat family, I started searching feasibility of this idea.          India was home of 6 out of 8 big cats including Cheetah till last century. Cheetah is the first mammal to got extinct in India in last thousands years.          Process of elimination of Cheetah was started much before 14th or 15th century.Persons from royal families killed hundreds of Cheetah for entertainment purpose. Last cheetah was hunted in India by Pratap Singh of Sarguja state in 1947 and officially declared as extinct in 1952.           There are some interesting stories about some royal personal like Akbar and King Shahu of Kolhapur who used to maintain friendly relationship with cheetah. Also they used cheetah for hunting of blackbuck, rabbits.            In 2000 India started negotiations with Iran for collecting tissue of cheetah which could be used for cloning. Also In…

एक कविता एका सुंदर कवितेसाठी

Image
To my favourite actress Spruha 😍



खुली किताब

Image
आपला देश आपली संस्कृती, आपला समाज याबद्दल आपल्याला इतक्यांदा अभिमानाचे डोस पाजलेले असतात किंवा ते आपल्या अंगात इतके भिनवलेले असतात की आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला त्याबद्दलचा अभिमान दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतोच.
            खर तर आपला देश म्हणजे एक "खुली किताब" आहे ज्याबद्दल सर्वच व्यक्तींना सर्व काही माहीत आहे. असाच विचार करून मी  newspaper वाचायला घेतला. त्याच त्याच टिपिकल राजकारणाच्या बातम्या...!! एक दोन accidents, rapes किंवा murder यापलिकडे नवीन अणि interesting अस काही नसतच हल्ली..!!
            कालच्या newspaper मध्ये दोन तीन headlines होत्या "काँग्रेस चा हुकमी एक्का प्रियांका गांधी" "shabarimala मंदिरात प्रवेश करणार्‍या kanagdurga नावाच्या बाईला घरच्या लोकानी वाळीत टाकले " अणि "लान्स नायक Nazir Vani यांना अशोक चक्र" त्या वाचल्या अणि विचारचक्र सुरू झाले.
             प्रियांका गांधी च्या राजकारणातील प्रवेशाच्या बातमीतील राजकारण काढून टाकले तर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूशी लढाय…