Posts

Showing posts from January, 2019

खुली किताब

Image
आपला देश आपली संस्कृती, आपला समाज याबद्दल आपल्याला इतक्यांदा अभिमानाचे डोस पाजलेले असतात किंवा ते आपल्या अंगात इतके भिनवलेले असतात की आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला त्याबद्दलचा अभिमान दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतोच.
            खर तर आपला देश म्हणजे एक "खुली किताब" आहे ज्याबद्दल सर्वच व्यक्तींना सर्व काही माहीत आहे. असाच विचार करून मी  newspaper वाचायला घेतला. त्याच त्याच टिपिकल राजकारणाच्या बातम्या...!! एक दोन accidents, rapes किंवा murder यापलिकडे नवीन अणि interesting अस काही नसतच हल्ली..!!
            कालच्या newspaper मध्ये दोन तीन headlines होत्या "काँग्रेस चा हुकमी एक्का प्रियांका गांधी" "shabarimala मंदिरात प्रवेश करणार्‍या kanagdurga नावाच्या बाईला घरच्या लोकानी वाळीत टाकले " अणि "लान्स नायक Nazir Vani यांना अशोक चक्र" त्या वाचल्या अणि विचारचक्र सुरू झाले.
             प्रियांका गांधी च्या राजकारणातील प्रवेशाच्या बातमीतील राजकारण काढून टाकले तर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूशी लढाय…